'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुने विविध भूमिकांमधून आता तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.. आर्चीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यानंतर सोशल मिडीयावर देखील तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.. इंस्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असलेल्या रिंकूचं साडी प्रेम अनेकदा पाहायला मिळत.रिंकू अनेकदा साडीतील फोटो शेअर करताना दिसते. या लुकमधील तिचे विविध फोटो सोशल मिडीयावर चर्चेत असतात...
रिंकूने नुकतेच काही ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो शेयर केले आहेत. यात रिंकूचा हटके लुक पाहायला मिळतोय.

#Rinkurajguru #Aarchi #Newlook #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber